Thursday, September 25, 2008

सम interesting quotes

“खेड्यातली मुले ही ‘रानफुला’ सारखी असतात . अणि रानफुला जर ……या रानफुला ना जर चांगली कसदार कलि जमीन ,चांगला सूर्यप्रकाश , योग्य ख़त -पानी मिळाले तर ………ती अशी रूज्तात ,अशी उमलतात , अशी फूल्तात ,की ………त्यांच्या समोर मुंबई , ठाणे ,पुणे शहरातील गुलाब ,कमल ,मोगरे सगले फीके पडून जातात ."

Those parts of the system that you can hit with a hammer are called hardware; those program instructions that you can only curse at are called software.

No comments:

Post a Comment